विदयार्थी मित्रांनो
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते. वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत.
आपण सर्वांनी सोबत च्या लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदविण्यास राज्य शासनाच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे.
Click here
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सोबत युझर मॅन्युअल व कार्यालयीन आदेश साठी येथे click करा...👇🏻👇🏻👇🏻👇🏻
फ्लो चार्ट साठी येथे click करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Sun Bright school
ReplyDeleteGood
ReplyDeleteSun Bright school is getting good
ReplyDelete