30 April 2024

वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर MSCE Pune

महाराष्ट्र राज्य परीक्षा प्रिषदेमार्फत् दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. (इ. ८ ८ वी) व चा अतरिम (तात्पुरता)  निकाल मंगळवार, दि. 30 एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in आणि https://www. mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास सैबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०२४ अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी link 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Click here...


शाळा login 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

No comments:

Post a Comment

Featured post

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🫡 *देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी!* भारतीय लष्करात भरती होण्याची संधी चालून आली आहे. इच्छुक उमेदवार *12 मार्च त...

Most Popular