Whats app समुह क्रमांक 1
- शिक्षक मित्र WHAT'S APP GROUP
- TAIT WHAT'S APP GROUP
- EDUCATIONAL BLOG GROUP
- YOUTUBE CHANNEL
- TELEGRAM
- CONTACT ME 1
- CONTACT ME 2
- इ.१ली ते १२ वी पाठ्यपुस्तके
- Udise Plus
- Student Database
- आधार कार्ड Official website
- समाज कल्याण विभाग शिष्यवृत्ती जि. प.जळगांव.
- परीक्षा परिषद, पुणे.
- परीक्षा परिषद निकाल.
- महाराष्ट्र शासन निर्णय..
- स्कॉलरशिप परीक्षा लिंक.
- SSC, NASIK BOARD LINK
- IFSC CODE SEARCH LINK.
- स्कॉलरशिप परीक्षा हॉलतिकीट सन 2023
- नवोदय परीक्षा form Link
- मध्यान्ह भोजन योजना ONLINE LINK.
- राष्ट्रगीत
- इतनी शक्ती हमे देना दाता प्रार्थना..
- संपूर्ण शालेय परिपाठ mp3
30 March 2024
28 March 2024
मुंबई उच्च न्यायालय निवड यादी जाहीर..
मुंबई उच्च न्यायालय निवड यादी जाहीर..
निवड यादी बघण्यासाठी खालील IMAGE ला CLICK करा. ... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सर्वेक्षणाला दोन महिने उलटले, कर्मचाऱ्यांना मानधन मिळेना!.......
मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात TET चे नियोजन -डॉ.नंदकुमार बेडसे
डॉ.नंदकुमार बेडसे
(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद)
27 March 2024
20 March 2024
19 March 2024
पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) ‘सहाय्यक शिक्षक’ (Assistant Teacher) आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 327 पदांसाठी ही भरती होणार आहे.
18 March 2024
CTET फॉर्म चुकलेले असेल तर दुरुस्ती साठी ८ ते १२ एप्रिल दरम्यान सुधारणा करता येईल.
विषयः पवित्र पोर्टल भरती अंतर्गत आलेल्या जि.प. जळगाव शिक्षणसेवकांना शालार्थ आय डी देणेबाबत.
16 March 2024
सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत....
शिक्षक भरतीचे वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
13 March 2024
12 March 2024
इष्टापत्ती : फेब्रुवारीची 'टीईटी' मेमध्ये; उमेदवारांना तयारीसाठी आणखी वेळ !
11 March 2024
राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, ३रा मजला, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई-४००००१.
Email: est१४-rdd@mah.gov.in
तात्काळ
क्रमांक: संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
विषय : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.
संदर्भ
: १) शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टिएनटि-१, दि. ६ मार्च, २०२४
२) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३
३) या विभागाचे शासन पत्र क्र. क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/ आस्था-१४, दिनांक ४ जानेवारी, २०२४.
दिनांक : ११.३.२०२४
महोदय/महोदया,
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानूसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
(पी.द. देशमुख) उप सचिव, महाराष्ट्र शासन
मराठा समाज साठी SEBC सर्टिफिकेट GR
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
✅ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
✅ जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
✅ बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार
✅ बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.
✅ एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
✅ मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार
✅ राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
✅ राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
✅ एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने
✅ विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
✅अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
✅ मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार
✅ डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश
✅ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
✅ उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
✅ ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
✅ राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता
✅ आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
✅ राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
10 March 2024
विषय : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत
09 March 2024
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमता २०२२ मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत ..
♦️👉स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती जाहिरात
08 March 2024
🎯 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 📌जिल्हा परिषद रायगड पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी-उपशिक्षक - मराठी व इंग्रजी 📌जिल्हा परिषद रायगड पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी -
शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या उमेदवारानी दिनांक 12.03.2024 ला सकाळी 09:00 वाजता समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित राहण्याबाबत.
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया जि.प.प्रशासकिय इमारत, पतंगा मैदान, फुलचूर रोड, दुसरा माळा, खोली क्र. २०६ जि. गोंदिया
स्वातंत्याचा अमृत महोत्सव
दूरध्वनी क्र. ०७१८२-२५
Email ID: mdmgondiagmail.com
दिनांक 09:2024
जा.क्र. जिएगा शिविग्रा/आस्था क्स/ड-5/562024
प्रति
श्री श्रीमती/कु.
विषय:- पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या उमेदवारानी दिनांक 12.03.2024 ला सकाळी 09:00 वाजे समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित राहण्याबाबत,
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते को, पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या उमेदवाराची दिनांक 04 ते 06 मार्च, 2024 पर्यंत कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली असुन पडताळणी झालेल्या उमेदवारांची दिनांक 12.03.2024 ला सकाळी 9:00 वाजे पासुन समुपदेशन कार्यशाळा वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेली आहे
तरी आपण दिलेल्या वेळेत न चुकता समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित राहावे.
1. ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झालेली नाही अशा उमेदवारानी दिनांक 11.03.2024 ला दुपारी 12:00 वाजे पर्यंत कागदपत्र पडताळणी करीता अंतिम संधी देण्यात येत आहे.
2. लोकसभा निवडणुक 2024 व विद्यार्थ्यांची परिक्षा असल्यामुळे दिनांक 13.03.2024 ला दिलेल्या
शाळेत रुजु होणे बंधनकारक आहे. त्यामूळे आपण तसे तयारीने यावे. 3. Counselling Instruction सुचना दिनांक 10.03.2024 ला दुपारी 12:00 वाजे पर्यंत जिल्हा परिषद न्या website वर आपल्या Email-id वर देण्यात येतील,
4. जे उमेदवार समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित राहणार नाही त्यांना उपलब्ध असलेल्या शाळापेको शाळा देण्यात येईल, त्यांना सुध्दा दिनांक 13.03.2024 ला रुजु होणे बंधनकारक राहील
(08/03/24- मुख्य कार्यकता अधिकारी जिल्हा परिषद,गोंदिया
07 March 2024
राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र २४९ शिक्षकांचे समायोजन करणेबाबत दिनांक 07/03/2024 शासन निर्णय व शिक्षक यादी.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET )फॉर्म भरणेबाबत नोटिफिकेशन..
केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION
06 March 2024
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी निवड झालेल्या व दि. 04/03/2024 ते दि.06/03/2024 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहणे बाबत प्रसिद्धी पत्रक.
सत्यमेव जयते
जळगांव जिल्हा परिषद :----शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देणेकामी हजर राहणे बाबत
शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परीषद जळगाव Email-id-eoprizpjal@gmail.com
जाक्र. शिक्षण/आस्था-3 ब/आरआर/ 49/2024
दिनांक 5/3/2024
प्रति सोबत जोडलेल्या यादीतील पवित्र पोर्टलनुसार जळगांव जिल्हा परिषदेत शिक्षण सेवक पदासाठी निवड यादीतील उमेदवार
विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देणेकामी हजर राहणे बाबत
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सिईटी-२०१५/प्रक्क्र १४९/टिएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९.
२. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१८/प्रक्र३११/टिएनटी-१ दिनांक १/०१/२०१९.
३. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२२/प्रक्र १०६/टिएनटी-१ दिनांक १०/११/२०२२
४. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२३/प्रक्र१७४/टिएनटी-१ दि.२१/०६/२०२३५. शासन निर्णय क्र.
संकिर्ण-२०१८/प्रक्र ३९७/टिएनटी-१ दि.०७/०२/२०१९,
5. शुद्धिपत्रक दिनांक २५/०२/२०१९, दि. १६/०५/२०१९ व दि.१२/०६/२०१९
6. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२३/प्रक्र ५०९/टिएनटी-१ दि.१३/१०/२०२३
7. पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना
8. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र क्रं आस्था-क/प्राथ 106/पदभरती/2024/1408 दिनांक 25/02/2024
9. दिनांक 25/02/2024 रोजी ऑनलाईन मुलाखतीशिवाय विकल्प दिलेल्या शिक्षणसेवकांच्या प्राप्त झालेल्या यादया
10. या कार्यालयाकडील जाहीर सुचना क्रं शिक्षण / आस्था-3/आरआर/40/2024 दिनांक 28/02/2024
11. या कार्यालयाचे पत्र क्र. शिक्षण/आस्था-3/आरआर/48/2024 दिनांक 5/3/2024
12. या कार्यालयाची मंजुर टिपणी दि. 5.3.2024
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये जिल्हा परिषद जळगाव द्वारा शिक्षक पदभरती-2022 करीता पवित्र पोर्टलवर दिलेल्या पदांचे जाहीरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर मराठी माध्यमाच्या 336 व उर्दू माध्यमाच्या 74 उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक
25/02/2024 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. जळगांव यांच्या पवित्र पोर्टल 2022 च्या लॉगिनला ऑनलाईन प्राप्त झालेली आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद जळगाव करीता विकल्प दिलेल्या पवित्र पोर्टलवर प्रसिध्द गुणवत्ता यादीतील उमेदवारांची सदर यादीतील अनुक्रमांकानुसार संदर्भ क्रं 10 नुसार दिनांक 1/3/2024 ते 3/3/2024 या कालावधीत पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमुद केलेली माहीती व त्याअनुषंगाने अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार मुळ कागदपत्राचे तपासणी करण्यात आलेली आहेत. त्यानुसार सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी शासननिर्णय दिनांक 21 जुन 2023 नुसार व मा. आयुक्त कार्यालयाचे दिनांक 25.2.2024 चे पत्रानुसार समुपदेशनाने पदस्थापना देणे कामी छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद, जळगांव येथे दि. 7/3/2024 रोजी सर्व मुळ कागदपत्रांसह सकाळी 11.00 वाजता हजर रहावे. सदर दिवशी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव यांच्या स्तरावरुन परस्पर पदस्थापना देण्यात येईल या बाबत नोंद घ्यावी.
labs 02.2024 (विकास म. पाटील)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, जळगांव
प्रत माहितीस्तव स विनय सादर
1. म. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
2. म. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगांव
3. म. शिक्षण संचालक, (प्राथ) महाराष्ट्र राज्य, पुणे
सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
04 March 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८ माध्यमिक शिक्षण विभाग...१. कागदपत्रे पडताळणी सूची २. सर्वसाधारण गुणवत्ता यादी.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत.
03 March 2024
आधार कार्ड हरवलंय? काळजी करु नका, जाणून घ्या ऑनलाइन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया ━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा पुरावा म्हणजे आधार कार्ड. बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे या सर्व कामांसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
🧐 पण अनेकवेळा आधार कार्ड हरवले जाते. अशा परिस्थितीत तुमची अनेक महत्त्वाची कामे थांवू शकतात. त्यामुळं नवीन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया काय ते जाणून घ्या.
🥷🏻आजकाल, आधारशी संबंधित फसवणूक प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर प्रथम त्याबद्दल टोल फ्री क्रमांकावर (UIDAI टोल फ्री क्रमांक) तक्रार करा. यामुळं तुमच्या आधारचा गैरवापर टाळता येईल. आधार हरवल्यानंतर, सर्वप्रथम तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून माहिती द्यावी.
👩🏻💻 असे बनवा नवीन आधार कार्ड
* कार्ड हरवल्यास, सर्वप्रथम https://uidai.gov.in/ ला भेट देऊन My Aadhaar टॅबवर क्लिक करा.
* यानंतर, ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा आणि ऑर्डर नाऊ निवडा.
* येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल.
* पुढे, Proceed वर क्लिक करा आणि तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर सबमिट करा.
* आधार कार्ड शी संलग्न केलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा.
* यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
* यानंतर पीव्हीसी बेससाठी 50 रुपये द्या.
* पेमेंट केल्यानंतर, त्याच्या स्वरूपाबद्दल एक संदेश येईल.
* तुम्हाला एक आयडी देखील मिळेल ज्याद्वारे तुम्ही आधार मिळवण्याची स्थिती तपासू शकता.
* तुम्हाला हे PVC आधार कार्ड 15 दिवसात मिळेल.
02 March 2024
चला वाचूया शिक्षण मंत्री यांचे संगे. सर्व विद्यार्थी पालक अधिकारी यांचे शिक्षण मंत्री साधना लाईव्ह संवाद .लाईव्ह कार्यक्रमाची वेळ 11 ते 11:15.दहा मिनिटे आधी म्हणजेच 10:50 ला जॉईन होणे बंधनकारक...
💥 *चला वाचूया शिक्षण मंत्री यांचे संगे*👆 *सर्व विद्यार्थी पालक अधिकारी यांचे शिक्षण मंत्री साधना लाईव्ह संवाद*👆 *लाईव्ह कार्यक्रमाची वेळ 11 ते 11:15*👆 *दहा मिनिटे आधी म्हणजेच 10:50 ला जॉईन होणे बंधनकारक*👆 *सर्व प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी पालक अधिकारी यांच्यासाठी बंधनकारक*👇 *व्हिडिओ पहा खालील IMAGE वर क्लिक करून*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
दिनांक ०२/०३/२०२४ शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक...
यंदा TET परीक्षा ऑफलाईनच.. .
दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.
Featured post
*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी* लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.* https://mahaelection.gov.in Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...
Most Popular
-
संपूर्ण निकालाची एकत्रित PDF साठी खाली दिलेल्या click here येथे स्पर्श करावा.... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👉🏻...
-
🏫 *बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी* चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर ...
-
📌 पवित्र पोर्टल टप्पा 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत सर्व याद्या डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇...


























