✒️ UIDAI ने आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि मशीन लर्निंगने सुसज्ज आधार चॅटबॉट लॉन्च केला आधार मित्र नावाच्या या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळू शकणार आहे - असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.
💁♀️ *पहा काय सांगितले मंत्रालयाने*
🗣️ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्यामाहितीनुसार , आता UIDAI कडे तक्रार निवारणासाठी एक चांगले साधन असणार आहे. हे UIDAI हेडक्वार्टर आणि प्रादेशिक कार्यालये, तांत्रिक केंद्रासह सर्व भागीदारांशी थेट जोडले जाईल.
🖨️ भारतीय नागरिकांशी जोडण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग आधारित हे चॅटबॉट आहे यामध्ये आता लोक आधार पीव्हीसी कार्डचे टेटस, रजिस्ट्रेशन आणि तक्रारी सहजपणे ट्रॅक करू शकतील.
💬 तसेच uidai.gov.in/en या लिंकद्वारे तुम्ही आधार मित्र वापरू शकता, याशिवाय UIDAI ने ट्विटमध्ये QR कोड देखील जारी केला आहे, जो स्कॅन करून तुम्ही थेट आधार मित्राच्या चॅटबॉटवर पोहचवू शकता.
🙏 आधारकार्ड धारकांसाठी- ही बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा..
