16 February 2023

आधारकार्ड धारकांसाठी आनंदची बातमी ! - UIDAI ने लाँच केले नवीन चॅटबॉट...

✒️ UIDAI ने आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि मशीन लर्निंगने सुसज्ज आधार चॅटबॉट लॉन्च केला आधार मित्र नावाच्या या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळू शकणार आहे - असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. 
  
💁‍♀️ *पहा काय सांगितले मंत्रालयाने*

🗣️ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्यामाहितीनुसार , आता UIDAI कडे तक्रार निवारणासाठी एक चांगले साधन असणार आहे. हे UIDAI हेडक्‍वार्टर आणि प्रादेशिक कार्यालये, तांत्रिक केंद्रासह सर्व भागीदारांशी थेट जोडले जाईल.

🖨️ भारतीय नागरिकांशी जोडण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग आधारित हे चॅटबॉट आहे यामध्ये आता लोक आधार पीव्हीसी कार्डचे टेटस, रजिस्‍ट्रेशन आणि तक्रारी सहजपणे ट्रॅक करू शकतील.

💬 तसेच uidai.gov.in/en या लिंकद्वारे तुम्ही आधार मित्र वापरू शकता, याशिवाय UIDAI ने ट्विटमध्ये QR कोड देखील जारी केला आहे, जो स्कॅन करून तुम्ही थेट आधार मित्राच्या चॅटबॉटवर पोहचवू शकता.

🙏 आधारकार्ड धारकांसाठी- ही बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा..

30 January 2023

शिक्षक अभियोग्यता(2022/2023) परीक्षेचे REGISTRATION करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा..

शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे REGISTRATION करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..
LINK OPEN केल्यानंतर MOBILE SCREEN ला ROTATE(आडवी )करा..

TAIT NOTIFICATION 2022

TAIT NOTIFICATION, जाहिरात DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..

25 January 2023

पदवीधर मतदान केंद्र शोधा एका click वर...

पदवीधर मतदान केंद्र शोधा एका click वर.. खाली दिलेल्या image ला click करून आपले जिल्हा select करून आपले नाव लिहा...



21 January 2023

तलाठी पदभरती बाबत....

महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या एकुण 4,122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या संदर्भात राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडुन मंजुर रिक्त जागांची संख्या विभागनिहाय व जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत . सदर पदभरती प्रक्रिया मध्ये काही पदे ही नव्याने निर्गमित करण्यात आलेली आहेत .

राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये एकुण 1012 पदे रिक्त आहेत , तर आला तलाठी संवर्गामध्ये नव्याने 3,110 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत . म्हणजेच आता एकुण 4,122 पदांसाठी तलाठी संवर्गामध्ये जोडण्यात आले असल्याने सदर पदांना रिक्त पदे समजुन एकुण 4,122 पदांसाठी पदभरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहेत .या संदर्भात राज्य शासनाकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले असून . सदर तलाठी पदाची पदभरती जाहीरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

तलाठी पदभरती करीता राज्य शासनाकडुन सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण मंजुर करण्यात आलेले आहे . सदर आरक्षण निहाय उमेदवारांना आवश्यक कागतपत्रे विहीत असल्यासच सदर आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे .याकरीता उमेदवारांनी आपले कागदपत्रे अद्यावत करुन घेणे आवश्यक आहे .

पात्रता – तलाठी पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा....

इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे उपलब्ध ! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत खालील IMAGE वर क्लिक करून डाऊनलोड करा..



14 January 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एकत्रित मानधन तत्वावर शिक्षक भरतीची अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी..

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
मध्ये एकत्रित मानधन तत्वावर शिक्षक
भरतीची अंतिम निवड आणि प्रतीक्षा
यादी बघण्यासाठी खालील IMAGE ला CLICK करा..

वर्ग 10वी व वर्ग 12वी विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! - आता दहावी-बारावी परीक्षेसाठी स्कॉड पूर्ण वेळ राहणार परीक्षा केंद्रावर ..

⭕️वर्ग 10 वी व वर्ग 12वी विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! - आता दहावी-बारावी परीक्षेसाठी स्कॉड पूर्ण वेळ राहणार परीक्षा केंद्रावर 

⭕️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे.  

⭕️ परीक्षेदरम्यानचा गैर प्रकरांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

❕️पहा सविस्तर❕️

📝  परीक्षेच्या काळात कॉफीसारखा गैरप्रकार टाळण्यासाठी बैठक पथक नेमण्यात येणार आहे, शाळा - महाविद्यालयात पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल या पथकात कमीत कमी चार सदस्यांचा समावेश असेल. 

⭕️ तसेच दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉक मधून फेरी मारतील, तर दोन सदस्य केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा केंद्रच्या बाहेर कॉफी पुरवणारा घोळका असेल तर त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

⭕️दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल , असे विभागीय शिक्षण मंडळाने म्हटले आहे. 

13 January 2023

कृषी पर्यवेक्षक जाहिरात पुणे विभाग मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरणे बाबत

कृषी पर्यवेक्षक जाहिरात पुणे विभाग मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरणे बाबत माहिती पत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या Image ला click करा.

40टक्के अनुदान घेत असलेल्या शाळा..


11 January 2023

राज्यातील सर्व मान्यता प्राप्त खाजगी शाळेच्या फलकावर शासन मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक व यु-डायस क्रमांक नमूद करणे बाबत...


राज्यातील सर्व मान्यता प्राप्त खाजगी शाळेच्या फलकावर शासन मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक व यु-डायस क्रमांक नमूद करणे बाबत परिपत्रक download करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..



नवोदय परीक्षा सन 2023 परिपूर्ण माहिती..


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023
*इयत्ता सहावी


 *अर्ज करण्याची शेवटची मुदत........* 31 जानेवारी 2023 
*परीक्षेची तारीख......* 29 एप्रिल 2023 

*अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे*

* मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात
* विद्यार्थी फोटो 
* पालक सही 
* विद्यार्थी सही
* विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा 
(1 ते 100kb size)

संभाव्य निकालाची तारीख.....*जून 2023

इतर महत्त्वाच्या बाबी

विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे.
 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल.
विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.
 विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक मे 2011 ते 3 एप्रिल 2013 दरम्यान असावी.
विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा.
यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही.
 एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील.


फॉर्म भरण्यासाठी लिंक.open करण्यासाठी खालील Image ला click करा.




दरवर्षीपेक्षा यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही बाबीत बदल झालेला आहे तो बदल बघण्यासाठी सविस्तर संकेतस्थळाला भेट द्या..
mahendraingale4008.blogspot.com


सोबत...
मुख्याध्यापक प्रमाणपत्र चा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला क्लिक करा..


Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular