16 February 2023

आधारकार्ड धारकांसाठी आनंदची बातमी ! - UIDAI ने लाँच केले नवीन चॅटबॉट...

✒️ UIDAI ने आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि मशीन लर्निंगने सुसज्ज आधार चॅटबॉट लॉन्च केला आधार मित्र नावाच्या या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळू शकणार आहे - असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. 
  
💁‍♀️ *पहा काय सांगितले मंत्रालयाने*

🗣️ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्यामाहितीनुसार , आता UIDAI कडे तक्रार निवारणासाठी एक चांगले साधन असणार आहे. हे UIDAI हेडक्‍वार्टर आणि प्रादेशिक कार्यालये, तांत्रिक केंद्रासह सर्व भागीदारांशी थेट जोडले जाईल.

🖨️ भारतीय नागरिकांशी जोडण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग आधारित हे चॅटबॉट आहे यामध्ये आता लोक आधार पीव्हीसी कार्डचे टेटस, रजिस्‍ट्रेशन आणि तक्रारी सहजपणे ट्रॅक करू शकतील.

💬 तसेच uidai.gov.in/en या लिंकद्वारे तुम्ही आधार मित्र वापरू शकता, याशिवाय UIDAI ने ट्विटमध्ये QR कोड देखील जारी केला आहे, जो स्कॅन करून तुम्ही थेट आधार मित्राच्या चॅटबॉटवर पोहचवू शकता.

🙏 आधारकार्ड धारकांसाठी- ही बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा..

30 January 2023

शिक्षक अभियोग्यता(2022/2023) परीक्षेचे REGISTRATION करण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा..

शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे REGISTRATION करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..
LINK OPEN केल्यानंतर MOBILE SCREEN ला ROTATE(आडवी )करा..

TAIT NOTIFICATION 2022

TAIT NOTIFICATION, जाहिरात DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या IMAGE ला CLICK करा..

Featured post

*पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी*      लॉगिन प्रक्रिया *लिंक वर जावे.*   https://mahaelection.gov.in  Elector login पर्यायावर जावे- 10 अंकी मोबाइ...

Most Popular